रावडे गावातील हुलावळेवाडी येथे जोरदार पावसाने सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला. गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली. ...
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना, अनुपम खेर यांनी प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल अचानक ‘एंट ...
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांमध्ये महापालिका सभागृहात सोमवारी वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला. ...
रुबी हॉस्पिटलच्या वतीने एक वर्षापूर्वीच सहा वर्षांच्या वैशाली यादवच्या हृदयरोगावर मोफत उपचार करण्याचे व उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे जाहीर घोषणा केली. ...
फुटबॉल खेळावरील चित्रपटाच्या निर्मितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आले असून, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चित्रीकरण पाहता येणार आहे. ...
कर्वेनगरपासून वारजे, तसेच हायवे सर्व्हिस रस्ता, न्यू आहिरेपर्यंत अनेक कार्यकतर््यांनी राजकीय पाठबळावर पदपथावर अनधिकृतपणे उभारलेले फटाका स्टॉल महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल ...