ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसजी इंटेलिजन्स विभागाने एम.पी.एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली. ...
मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते.. ...
एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आल ...
संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीची प्रति मिनिट ३० व ४० शब्द टंकलेखन परीक्षेचा एकूण निकाल अनुक्रमे ४१.६५ टक्के ४६ टक्के लागला आहे. ...
सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. या प्रकरणात आकाश वाघ (वय २२) याला अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राजे (वय १८) याच्यावरही गुन्हा दाखल आहे. ...
अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. ...
गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने आज (मंगळवार, दि. १७) सकाळी निधन झाले. अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. ...