सर्वाधिक वर्दळीच्या देहूरोड - विकासनगर रस्त्यावरील एका मोठ्या गटारीवरील स्लॅब तुटल्याने धोकादायक बनलेल्या गटारीची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने नालासदृश्य बनले ...
एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे. ...
जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. ...
गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई... मनाला चैतन्यमयी करणाºया स्वरांची मनसोक्त पखरण... आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... उस्ताद राशीद खान यांच्या अभिजात ‘स्वरसौंदर्या’चे ...
दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे आगी लागण्याच्या घटना यंदाही घडल्या असून तीन दिवसांत शहरात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने त्या किरकोळ स्वरुपाच्या होत्या. ...
बारामतीतील नगर परिषदेच्या गणेश मार्केटच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमपत्रिकेमध्ये मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे फोटो न टाकल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बारामतीमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना काळे झेंडे दाखवले. ...
डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने सध्या शहरात प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. सप्टेंबर महिन्यापासून वाढत चाललेली प्लेटलेट्सची मागणी अद्यापही कमी झालेली नसून त्यात वाढच होत चालली आहे. ...
दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली. ...