पुणे : घरात आई-वडिलांशेजारी झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार आणि निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना धायरी भागात घडली. ...
भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यां ...
देहूगाव ग्रामपंचायतीने हद्दीतील बांधकाने नियमित करताना शासन निर्णयाचा विचार न करताच सुमारे ३०० मालमत्ताधारकांकडून घरपट्टीइतकाच जमा केलेला विकासनिधी तत्काळ परत करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर काळोखे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद ...
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजय विठ्ठल देशमुख यांची बिनविरोध निवड केली. सचिव संजय गोविलकर यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्ला गडावर मागणी सभा झाली. ...
शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ...
भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते. ...
पुणे : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अमरावतीसह राज्यातील काही विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणुकांची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यापीठातर्फे येत्या आठवड्याभरात पदवीधर व संस्थाचाल ...
शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून आयोजिण्यात आलेल्या उपक्रमांवर बाजारभावापेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमधून निष्पन्न झाले आहे. ...