लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप - Marathi News | Sanjay Jagtap on Congress policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या पॉलिसीमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान : संजय जगताप

गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले. ...

पाकिस्तानविरुद्ध खेळताना मानसिक तणाव असतोच : आकाश चिटके  - Marathi News | There is a lot of tension in playing against Pakistan: Akash Chitke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानविरुद्ध खेळताना मानसिक तणाव असतोच : आकाश चिटके 

एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले.  ...

क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती कुणालाही देताना विचार करा!...फसवणुकीत झाली वाढ - Marathi News | Consider giving credit, debit card information to anyone! ... the increase in the fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती कुणालाही देताना विचार करा!...फसवणुकीत झाली वाढ

तुमच्या अकाऊंटसह डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणी मागितली तर कदाचित तुम्ही फसवलेही जाऊ शकता. गेल्या दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. ...

खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती - Marathi News | Attempts to increase dairy farming through private participation; Mahadev Jankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात... - Marathi News | When terrorists hide in Shivneri village ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात...

दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. ...

महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र - Marathi News | Mangalsutra snaps; robbery attempt on Mahalaxmi Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र

महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़. ...

...तर वीजपुरवठा होणार खंडित; पुणे परिमंडळात वीजबिलांची थकबाकी ३९६ कोटींवर - Marathi News | the electricity supply will be broken; Electricity bill pending in the Pune circle is 396 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर वीजपुरवठा होणार खंडित; पुणे परिमंडळात वीजबिलांची थकबाकी ३९६ कोटींवर

पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात वीज ग्राहकांची थकबाकी ३९६ कोटी रुपयांवर गेली आहे. या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ...

वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद - Marathi News | Driving Drivers Hold On! The PMP, which came along the opposite side, closed the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद

वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्‍या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. ...

पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign against PMPML bus pass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

पीएमपीकडून बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, यासाठी विविध संघटनांमार्फत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे. ...