महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. मिळकतकर उपायुक्तांसारखे पद गेले काही आठवडे रिक्त असून, आरोग्य अधिका-यासारख्या पदाचीही विभागणी करून कामकाज केले जात आहे. ...
विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी, ताडपत्री खेरदीतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कच-याच्या कंटेनर खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. अधिकारी व ठेकेदारांमधील रिंग मोडून काढण्यासाठी भाजपाच्या एका पदाधिका-याने पुढाकार घेतला आहे. ...
योग्य प्रमाणपत्र नसणा-या आणि नियमावलीची पूर्तता न करणा-या स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ७५ बसवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. ...
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. ...
यंदाचा पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...
८ नोव्हेंबर हा दिवस मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या विविध संघटनांच्या वतीने ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ...