सरकार पक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केल्याने सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी डीएसके उद्योगसमुहाचे डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यावर मंगळवारपर्यंत पोलिसांनी कारवाई करू नये, असा आदेश दिला. ...
बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. ...
व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ ...
कात्रज कोंढवा या रस्त्याची निविदा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही निविदा रद्द केली व फेरनिविदा काढण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला. ...
मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पारा झपाट्याने खाली येवू लागला आहे. शुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्या पत्नीला न्यायालयाने धक्का दिला आहे. पतीने दाखल केलेला घटस्फोट अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी मंजूर केला. ...
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
राज्यभरात पेव फुटलेल्या प्ले गु्रपपासून सिनिअर केजीपर्यंतच्या अनेक शाळांमध्ये प्रवेशाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. कसलेही बंधन नसलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक पालकांचीही ‘परीक्षा’ सुरू झाली आहे. ...
आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत. ...