उरळी कांचन येथे शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास लाकडी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ...
प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून विष पिलेल्या प्रियकराचा गुरुवारी (दि. १६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रेयसी असलेल्या पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील कर्मचारी महिलेने ओढणीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्येचा ...
खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे. ...
स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. ...
दामदुपटीने परताव्याचे आमिष... काही न करता मिळालेले लॉटरीचे बक्षीस... अशा नाना प्रकारचे आमिष दाखवीत फसवणूक करीत असल्याचे समोर येत असले तरी याला बळी पडणा-यांच्या संख्येत भयंकर वाढ होत असल्याची माहिती सायबर सेलकडून प्राप्त झाली आहे. ...
धार्मिक विचारसरणीशी काडीमात्र संबंध नसतानाही धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून ‘एस दुर्गा’ हा चित्रपट न पाहताच प्रदर्शनाला विरोध करणे योग्य आहे का? ...