लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील - Marathi News |  Journalists should work as a curb - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. ...

गुंड काळभोरसह साथीदारांना अटक - Marathi News | Gund Kalbhar arrested with his associates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंड काळभोरसह साथीदारांना अटक

रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली. ...

महाराष्ट्र केसरीसाठी नखाते, तुपे, शहर निवड चाचणी कुस्ती - Marathi News |  Maharashtra Kesari for Nakhate, Tupe, City Wrestling Test | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र केसरीसाठी नखाते, तुपे, शहर निवड चाचणी कुस्ती

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या महाराष्टÑ केसरी गटासाठी पिंपरी-चिंचवडमधून गादी विभागातून किशोर नखाते आणि वैभव तुपे याची निवड झाली. ...

अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच - Marathi News |  After the action of encroachment, the situation was like that! The traffic plan of the city council is also on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. ...

विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा - Marathi News |  University Legislature; Progress panel flag for management seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. ...

कुरकुंभकरांना प्रदूषणाचा त्रास, ग्रामीण भागातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष? - Marathi News |  Pollution trouble in Kurakumbkar, neglected pollution in rural areas? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभकरांना प्रदूषणाचा त्रास, ग्रामीण भागातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष?

नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला. ...

पुणे-सोलापूर मार्गावर अवैध वाहतूक, अपघाताची शक्यता, पोलिसांचे दुर्लक्ष, वाहतूककोंडीत वाढ, कारवाईची मागणी   - Marathi News |  Illegal traffic on Pune-Solapur road, possibility of accident, neglect of police, increase of traffic, demand of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर मार्गावर अवैध वाहतूक, अपघाताची शक्यता, पोलिसांचे दुर्लक्ष, वाहतूककोंडीत वाढ, कारवाईची मागणी  

पुणे-सोलापूर मार्गावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसवले जात आहे. ...

चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News |  Chakan-Shikrapur highway 'Khadindant', despite repeated demands from the public works department ignored | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे आणि रासे गावांच्या हद्दीत मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. ...

बोगस अंदाजपत्रकाच्या चौकशीचे आदेश, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल द्यावा : जलसंपदा विभागाला सूचना - Marathi News |  Inquiry order of bogus budget, within 15 days, give preliminary report: Notice to Water Resources Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस अंदाजपत्रकाच्या चौकशीचे आदेश, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल द्यावा : जलसंपदा विभागाला सूचना

इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दहा-बारा गावांना वरदान ठरू शकणाºया खडकवासला क्र. ३६ च्या बोगस पद्धतीने बनविलेल्या अंदाजपत्रकाची दक्षता त्रिस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करून समितीने प्राथमिक चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश ...