दिलेल्या मुदतीत एसटी कामगारांच्या अंतरिम पगारवाढीबाबतचा अहवाल प्रशासनाने न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचा अवमान झाल्याची नोटीस बजावणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेमध्ये कुलपती व कुलगुरूंकडून नियुक्त केल्या जाणा-या सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची नियुक्ती होऊ शकते. ...
आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल' राज्यसरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा'च्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला ...
एस दुर्गा, उडता पंजाब या व यासारख्या चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सुचविण्यात आलेल्या कटची सध्या जोरदार चर्चा आहे़ देशभरात निर्माण होणाºया एकूण चित्रपटांपैकी जवळपास ५३ टक्के चित्रपटांना सेंटल बोर्ड आॅफ ...
इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या आखाती देशांबरोबरच आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे. ...
श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली. बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या सभागृहात पार पडला. आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले. ...