तारण असलेल्या एका कारची परस्पर दुसऱ्या कंपनीकडे नोंदणी करून तसेच आठ कारची परस्पर विल्हेवाट लावून महिंद्रा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साई साक्षी कंपनीच्या संचालकांविरूद्ध विमानातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. ...
वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला. ...