गेल्या आठ दिवसांपासून चांगली थंडी पडू लागल्याने स्ट्रॉबेरीचा हंगामदेखील बहरात आला आहे. गेल्या काही दिवसांत आवक वाढली असून, गोड अन् चांगल्या दर्जाच्या स्ट्रॉॅबेरीमुळे मागणीदेखील वाढली आहे. ...
नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम दुर्घटना घडल्यामुळे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. लवकरच पुन्हा या कामाला सुरुवात होणार आहे. ...
तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. ...
पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत. ...
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी याच्या विळख्यात सापडले असताना त्यावर अनोळखी संवाद हा कुठल्याही तरुण किंवा तरुणीला संकटात अडकवतो आहे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना, १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसकडे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील मार्गांवर बस बंद पडत असून, गेल्या २० दिवसांत पाच बसगाड्या पेटल्या आहेत. शनिवारी सकाळी कोथरूड डेपोमध्ये उभी असलेली बस अचानक पेटली. त्यामुळे बसच्या सुरक्ष ...
कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे़ नेपाळ व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करुन तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे़ ...