एकीकडे शासकीय शाळा बंद करून नवीन शाळा सुरू करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना मान्यता देण्याचा निर्णय म्हणजे शिक्षणाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याची टीका शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. ...
शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य ...
ससूनमध्ये विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील रुग्णांचा भरणा जास्त असतो. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वाहनतळ ठेकेदार करारापेक्षा दुप्पट वाहनशुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. तशी पाव ...
शैक्षणिक सहल काढण्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे सहली आयोजित करतानाही शाळांना अनेकदा विचार करावा लागत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सहलीसाठी केवळ परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा वापर करावा, असे नमूद केले आहे. मात ...
आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणा-या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़ दक्षिण विभागाच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने दोन महिला एजंटांना अटक केली आहे़. ...
केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे सम ...
मुंबई - पुणे महामार्गावर आज सकाळ पासून वाहनांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना बसला आहे. ...
मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ...
साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...