महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. ...
कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ...
एखादी दुर्घटना झाल्यानंतरच तपासणीची प्रक्रिया सुरू केली जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे शहरातील किती सोसायट्यांनी अथवा इमारतींनी अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले, याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. ...
गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत ...
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी नियमानुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे का, याबाबत पटपडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी आॅगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये ८ वेळा दिले आहेत. ...
शहरातील जुन्या वाड्यांच्या विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून महापालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचा अहवाल प्रशासनाला मिळाला असून त्यात दिलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक मोजण्याच्या पद्धतीवरून काही मतभेद निर्माण झाल ...
दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. ...
क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ...