शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग बाणेर बालेवाडी गावच्या हद्दीतून तसेच रस्त्यांजवळून जातो. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता फक्त २४ किलोमीटरचा आहे. ...
पुणे-लोणावळा मार्गावर धावणा-या लोकलमधील प्रवाशाला लुटणा-या तीन आरोपींना लोहमार्ग न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. टी. सहारे यांनी अडीच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवस तुरु ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या असून, ४ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाट्य परिषदेचे नवीन नियामक मंडळ ७ मार्च रोजी अस्तित्वात येणार आहे. ...
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील क्लास २मध्ये बढतीसाठी पात्र असलेले ४२ कर्मचारी-अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. वस्तुत: राज्य शासनाने ‘क’ वर्ग कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ‘क्लास’ वर्गात बढत्या करण्याचे आदेश दिले ...
मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते. ...
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत. ...
‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
प्रभात रस्त्यावर गेल्या शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करणा-या दोघा हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहेे. ...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पॅनल तयार केले आहे. ...