आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना 'जीवनगौरव' पुरस्कार दिला जाणार आहे. ...
कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर या महिन्यात नुकत्याच झालेल्या वि. स. खांडेकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘वि. स. खांडेकर-एक नंदादीप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे. ...
सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा’, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले. ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मोहोळ बोलत होते. ...
विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले. ...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यांच्यासह पाच रंगकर्मींनी मिळून ‘नाटकवाले’ हे पँनेल तयार केले आहे. ...
दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामास्थांवर कौतुकाची थाप जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टाकली. तर पोलीस प्रशासन संवेदनशील व मानवी दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने पोलिसांना सहकार् ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार ...