शेअर बाजारातून २०० कोटी रुपये उभारणारी देशातील महापालिका म्हणून नावलौकिक मिळविणाºया महापालिकेवर ते कर्जाने जादा व्याजदराने घेतलेले पैसे बँकेत कमी व्याजदरावर गुंतविण्याची नामुष्की आली आहे. ...
आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताला भगदाड पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
वैधमापन विभागाच्या पेट्रोल पंपांच्या तपासणीतील फोलपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे. पाठोपाठ आता वैधमापन विभागाकडून स्वत:हून कारवाईदेखील केली जात नसल्याचे लोकमत पाहणीतून उघड झाले आहे. ...
गरमागरम उपम्यात परदेशी चलन लपवून परदेशी चलनाची तस्करी करणाºया २ प्रवाशांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ...
मृत्यूचा सापळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बीआरटी रस्त्याची डागडुजी व रस्तारुंदीकरणाचे काम सध्या कात्रज भागात वेगाने सुरू आहे. कुठलाही पुढील विचार न करता ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका सर्वत्र होत आहे. ...
इयत्ता अकरावी प्रवेशाची चौथी व अंतिम नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेºया घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणाºया पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प गेली नऊ वर्षांपासून रखडला आहे. यामुळे जलवाहिनीसाठी खर्च केलेले अडीचशे कोटी पाण्यात गेले आहेत. ...
मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात सहभागी शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याच्या विषयाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या उपसमितीने निर्णय घेतला आहे. ...