पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले. ...
पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कामगार विरोधी असल्याची टीका सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार मंचने घेतला आहे. ...
पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून स ...
महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले. ...
पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. ...
स्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी दोन महिला पुणे महापालिकेच्या इमारतीवर चढल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही ... ...
देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसानी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसानी ही कारवाई केली. ...
अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या व तिहेरी तलाकच्या याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी केले. ...
प्रत्येक प्रांतातील रूढी, परंपरा आणि चालीरीतींचा मेळ असलेले लोकसंगीत हा भारतीय संगीताचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. लोकसंगीताने हिंदी चित्रपट संगीताला देखील मोठे योगदान दिले आहे, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त ...