मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
व्यक्तीमधील मूलभूत बाबी काढून निर्जीव सांगाडे तयार करण्याचे तंत्र आज वापरले जात आहे. ...
मुलांच्या हस्तांतराबाबत तसेच त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही बालकल्याण समितीकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत समोर आली ...
सिंहगड घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने गडावरील वाहतूक आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
जंगल व १२ विभाग यांना दुहेरी कुंपण घालण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा ‘सुरक्षेच्या’ नावाखाली केला जात आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारणीबाबत केवळ घोषणाच होत आहेत ...
पाल्याला वेळेत आणि सुरक्षित शाळेत पोहचता यावे, म्हणून बरेचसे पालक खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करीत असतात. ...
विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ...
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे ...
बारामती तालुक्यातील दुष्काळ हटेना. महत्त्वाचा खरीप हंगाम पाण्यावाचून शेवटची घटका मोजत आहे. ...