देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले. ...
परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने ...
डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले. ...
सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...
जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असून तिकडून येणाºया थंड वा-यामुळे राज्यातील गारठा कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झपाट्याने उतरलेला तापमानाचा पारा गुरुवारी आणखी खाली गेला. ...
राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे ...
वडकी (ता. हवेली) येथील गोडाऊनवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय औताडे याने सुपरवायझर मधूकर धुमाळ यांचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवार (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी घडली होती. ...
शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...
सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे ...