महापालिकेला कचरा डेपोसाठी स्वमालकीची जमीन देणा-या उरुळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळात आज मंजुरी देण्यात आली. ...
‘हे रस्ते ‘ती’चे, ही माणसं ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भीती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना त्यांना दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा ...
पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. ...
देश स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचे रखडलेले काम कधी मार्गी लागणार, असा सवाल राजगुरुनगरवासीय करीत आहेत. ...
भोंदूगिरी आणि जादूटोणा करून सामान्यांकडून पैसे उकळून फसवणूक करणाºया खेड-शिवापूर येथील भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. ...
पुणे व नगर परिसरात वाळूतस्करी करणाºयांना अखेर दणका बसला आहे. अवैध वाळूतस्करी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पोकलेन, एक जेसीबी मशीन जप्त केले आहे. ...
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. ८ ऑगस्टला सुरू झालेल्या या स्पर्धेचा २३ तारखेला नाट्यमय वातावरणात समारोप झाला. ...
हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागाती ...
आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8.30 चे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित झाले नाही. आकाशवाणीच्या इतिहासात बातमीपत्र प्रसारित न होण्याची पहिलीच वेळ आहे. ...