इंदापूर, दि. 26- इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एका टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एसटी बसला आडवी लावण्यात आलेली बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी टमटम बाजुला घेण्यास सांगितल्याने राग ...
विक्रमी संख्येने गणेशमूर्ती तयार केल्यानंतर महापालिका आता ढोलवादनाचा आवाज घुमवण्यास सज्ज झाली आहे. त्यासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, गणेशमूर्तींप्रमाणेच नियोजित संख्येपेक्षा अधिक संख्येने ढोलवादक सहभागी होतील, असा प्रशासनाचा अंदाज आह ...
शिक्षणाची अनेक दुकाने केवळ पैसा मिळवून पदव्या वाटत आहेत. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानच मिळणार नसेल, तर अशा शिक्षणाला अर्थ नाही. त्यामुळे यापुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. ...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (दि. २५) पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. ...
जिल्हातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे, धरणांचे किंवा केंद्रीय संस्थांची ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून टेहळणी करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. ...
नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणाºया एकूण १६ जागांसाठी येत्या ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. ...
शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार ...