मतभेदांची दरी बुजवण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्षांनी पुढाकार घेऊन गुरुवारी सायंकाळी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून काही नेत्यांनी नाराजी दर्शवली. तर, उपस्थित राहिलेल्यांनी कार्यक्रमांना बोलावत नाही, बैठकांना कशाला बोलावता? ...
लोकमत ‘ती’चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा घेऊन महिलांच्या सन्मानासाठी सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमधील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. रुचा वाघ यांनी ‘मुलगी वाचवा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भुक्कड’ अशा शेलक्या शब्दात राज्याच्या नगररचना विभागावर टीका केली होती. मात्र, सुरुवातीपासूनच शासनाने नगररचना या विषयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणाकडेच दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. ...
वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ...
शहरात सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डेंगी, चिकुनगुनिया, फ्लू या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...
वास्तुकला व नियोजन अभ्यासक्रमाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांपासून नगररचना अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (एमटेक - टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) प्रवेशासाठी ‘नो एंट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे ...
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाºया तरुणास जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली असून, अनैसर्गिक कृत्याच्या गुन्ह्यातून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. ...
रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला. शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या ११ घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली ...
बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात ...