गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे सोमवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी मध्य भागातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. ...
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले. ...
पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती. ...
‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’असलेला ‘खंबा’ खरेदी करण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दुकानांच्या परिसरात सोमवारी रात्री १० नंतर चक्क वाहतूककोंडी झाली. ...
गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील २६ विसर्जन घाटांवर पूर्ण तयारी झाली आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दल सज्ज झाले आहे. ...
येथील ताजे गावातील द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपाच्या हद्दीतील पार्किंग जागा व दुकानाच्या वादातून, तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील चार जणांनी इतर चार जणांच्या खुनाचा कट रचल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व खासगी रुग्णालये व दवाखाने यांची आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दप्तरी नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता संबंधितांना नोंदणी करावी लागणार आहे. ...
आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथ ...