नोटाबंदीनंतर आॅनलाइन बँकेच्या व्यवहार करण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आवाहन करीत आहे. मात्र, या बँकेच्या आॅनलाइन ट्रँझॅक्शनमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होते आहे. ही फसवणूक बँक कर्मचा-यांसाठी नित्याची असली तरी सर्वसामान्यांना मानसिक त्र ...
बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते. ...
यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याच ...
चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंड ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन विद्यापीठाच्या वित्त विभागाकडून अडविण्यात आले आहे. सुरक्षा मंडळाने जीएसटी भरणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांचे वेतन रोखून ...
व्हॉट्सअॅप ग्रुपवर तरुणीचा चेहरा वापरून अश्लील व्हिडीओ पसरविणा-या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीने ही क्लिप एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असून, स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम शहरात सुरू झाले आहे. या कामांविषयीची फ्लेक्सबाजी जोरात सुरू असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उजे ...
गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकाºयांविना जेजुरी नगरपालिकेचा कारभार चालला असून शहरातील नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांनीच आज नगरपालिकेला टाळे ठोकले. ...
महसूल विभाग ‘लोकमत’च्या दणक्याने खडबडून जागा झाला आहे. तहसीलदार रणजित भोसले यांनी स्वत: कारवाईची मशाल स्वत:च्या खांद्यावर घेत वाळूचे १३ ट्रक पकडून कारवाईचा धडाका लावल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...
मुळशी तालुक्यात पोलीस चौकीसमोरच तडीपार गुंडाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या सुशांत ऊर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते (वय २८, रा. अकोले, ता. मुळशी) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. कोळवण पोलीस चौकीसमोर ही घटना रात्री ८ ...