पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली नजिकच्या काळात अपेक्षित असून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी सेल प्रकल्पासाठी बदली केली ...
निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावुन आले. विद्यार्थ्यास मारहाण करणा-यास त्यांनी समज दिली. शिवाय उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी ... ...
राज्यातील शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज आशा पुरोगामी विचारवंत, समाजसुधारकांचे विचार डावलून राज्य सरकार मात्र बोंदू बुवा-बाबांच्या चरणी लीन झाले आहे ...
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रि ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे. ...
पुणे : संगीत हे मनोरंजनाचे साधन नाही, तर ती ज्ञानशाखा आहे. संगीताचा व्यवसाय करणा-या बहुतेकांना केवळ मंचप्रदर्शन करायचे असते. आजचा संगीत व्यवसाय प्रायोजकांच्या हातात गेला आहे, अशी खंत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी येथे व्यक्त ...