महामेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे अडलेल्या प्रस्तावित शिवसृष्टीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकारामुळे ही बैठक होत असून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हेही बैठकीला उपस्थित असतील. ...
सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत. ...
राज्यात गाजलेल्या शहरातील सोवळे प्रकरणाचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. या प्रकरणामुळे शहराची उंची कमी झाली आहे, त्याचा निषेध ही सभा करत आहे, असे म्हणत विरोधकांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने काही श ...
दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईची झळ सोसणा-या पुणेकरांवर यंदा पर्जन्यराजा अधिकच प्रसन्न झाला असून पावसाळ्यात पडणा-या पावसापेक्षा तब्बल १३०़८ मिमी जादा पाऊस आतापर्यंत झाला आहे़ ...
एकीकडे शाळास्तरावर समुपदेशनाचे महत्त्व वाढत चालले असताना महापालिकेने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मागील काही वर्षांपासून या शाळांमध्ये सुरू असलेले समुपदेशनाचे काम निधीचे कारण देत यावर्षी थांबविण्यात आले आहे. पालिकेकडून घेण्यात आलेला हा निर्णय ...
‘‘मागील ७० वर्षांपासून देशाला लुटणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिवस आता संपले आहेत. मात्र तरीही अच्छे दिन आलेले नाहीत. देशात सध्या भाजपा वगळता दुसरा समर्थ पर्याय दिसत नसला तरी राज्यात मात्र, शिवसेना हाच पर्याय सर्वसामान्य जनतेला दिसतोय,’’ असे प्रतिप ...
को-हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नीरा डावा कालव्याच्या पलिकडील रहिवाशांना अलिकडे गावठाणाकडे येण्यासाठी पक्का रस्ता तयार व्हावा या मागणीसाठी येथील स्थानिक नागरिक व भाजप तालुका पदाधिका-यांनी नीरा-बारामती मार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले. ...
कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची चारचाकी गाडीची सफाई करण्यासाठी शाळेतीलच विद्यार्थ्यांना पाणी मारून धुऊन आणि त्यानंतर कापडी फडक्याने पुसून चकाचक करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरण ...
चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून अपहरण करण्यात आलेल्या चोवीसवर्षीय तरुणाला डांबून ठेवत व हातपाय दोरीने बांधून पंधरा जणांच्या टोळक्याने त्याला हात व लाथा-बुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याचा प्रकार खेड तालुक्या ...