अन्न व औषध निरीक्षकांना टॅब देण्याच्या निर्णयाला वर्ष झाले. त्यासाठी निधी दिला, त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नसेल तर तीही आम्हीच करायची का? कामं होत नसतील तर सांगा, पर्यायी व्यवस्था करु, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अधि ...
हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने २५ सप्टेंबर रोजी पुण्यात काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे़ मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर आणि पदाधिकाºयांनी गुर ...
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत. ...
महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहरात निर्भया पथकापाठोपाठ आता आणखी दोन पोलीस पथक कार्यान्वित झाले आहेत. दामिनी आणि बीट मार्शल अशी या पथकांची नावे आहेत. ...
नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठामध्ये प्र-कुलगुरूंवर अनेक जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन ७ महिने उलटले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची अद्याप नियुक्ती करण्यात आले ...
पद्मशाली पंच कमिटीच्या मालकीच्या जागेमधील भाडेकराराने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागून तसे न केल्यास मिळकतीमधून बेदखल करून समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी वकिलासह त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. ...
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...
गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. ...