‘सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा, सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थ्यांनी मनोरंजनासाठी न करता तो नवनवीन तंत्रज्ञानासाठी केला तर त्याचा सर्वांसाठी फायदा होईल ...
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. ...
शहरातील नागरिकांसह महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये पोलीस काका, बडी कॉप आणि सिटीसेफ अॅपचा समावेश आहे. ...
नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाली येऊ लागली आहे. नवरात्रीनिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे ...
प्रस्तावित रिंगरोड होऊ नये, याकरिता वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या बाधित नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता घर बचाव संघर्ष समितीने प्राधिकरण प्रशासन, शासन आणि महापालिका यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास आज शंभरी पूर्ण होत ...
सासवड पोलीस ठाण्याला कुंभारवळण गावचे विद्यमान सरपंच अमोल दत्तात्रय कामठे, सासवड येथील सावकार अनिकेत संजय जगताप, सागर शिवाजी जगताप यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...