काचेच्या पेटीला आग लागून आतील नवजात बालक गंभीर जखमी झाल्याप्रकरणी महापालिकेने सुमोटो कारवाईचा बडगा उचलला आहे. वात्सल्य हॉस्पिटल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी बजावले आहेत. ...
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मोठ्या उत्साहात घोषणा केलेली सायकल शेअरिंग ही योजना आता बासनातच गेल्यात जमा झाली आहे. ट्रॅकही नाहीत व आता सायकलीही नाहीत, अशी स्थिती आली आहे. ...
एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पदपथांवरच्या धार्मिक स्थळांवरील कारवाई तब्बल वर्षभर टाळणाºया महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यांवरच्या किरकोळ विक्रेत्यांना बडगा दाखवणे सुरू केले आहे. ...
गुन्हेगारी घटना वाढू लागल्या असतानाही स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावावर शासन स्तरावर हालचाली थंडावल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याऐवजी पिंपरी-चिंचवड शहरात वरिष्ठ पोलीस अधिका-यांचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालच ...
शहरात सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणीची व महापालिका पदाधिका-यांची आढावा बैठक आज झाली. यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनमानीपणे कारभार करणा-या पदाधिका-यांचे कान उपटले. ...
सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. ...