शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे. ...
विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह शहर व उपनगरांना शुक्रवारी वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने वाहतूककोंडी झाली. ...
शहरात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या झाडपडीमुळे हडपसरसह आसपासच्या भागातील १६ वीज खांब पडले. तर त्यावरील वीज वाहिन्याही तुटल्या. त्यामुळे २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ...
एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 4 कोटींची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसरमधील ससाणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ...
कोरेगाव भिमा येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला. ...
पुण्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने आई आणि मुलीचा बळी घेतला आहे. तर तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. ...
जोरात वारे वाहून वादळ निर्माण होत वीजांचा कडकडाटात शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. ...