अमेरिकेत राहणा-या मुलीने पुण्यातील आपल्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर नेमली होती. तिला महिना १० हजार रुपये दिले जायचे.पण, ती काम करण्याऐवजी आईलाच त्रास द्यायची. शेवटी आईने आपल्या मुलीला ही बाब कळविली. ...
बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर् ...
एकाच रस्त्यांवर वारंवार निधी टाकणे, केवळ नाव बदलून काम न करतादेखील निधी लाटणे, ड्रेनेज सफाई नक्की किती, कोठून किती केली, कच-याच्या गाड्या किती आल्या, किती कचरा उचलला आदी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आता कार्यालयात बसून अधिका-यांना सहज उपलब्ध होणार ...
समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आह ...
चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ...
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ होणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनावर सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु न्यायालयानं त्यांच्या जामीनअर्जावर उद्याच (16 फेब्रुवारी) सुनावणी करण्याचा निर्णय ...
कात्रज येथील संतोषनगरमध्ये राहणा-या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद असल्याने ब्ल्यु व्हेल गेममधून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण ...