जिल्हयात सुरु असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय हाताशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय रस्त्यावर धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक ...
सत्तरच्या दशकातील वाचकांच्या संख्येचा विचार करता सध्या ग्रंथालयात येऊन वाचन करणा-या वाचकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे. त्यामुळे ग्रंथालयात येऊन वाचन करणा-यांची संख्या कमी झाली असली तरी ...
केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? ...
ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांना दान ससून रूग्णालयात करण्यात आले. ...
नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे ...
राज्य सरकारकडून महापालिकेच्या नागरवस्ती दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी ३ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती दिली. ...
अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे ...
कॅन्टोन्मेंट भागातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी पुणे छावणी परिषद एका गाडीमागे तब्बल ६९ हजार ५८७ रुपयांचे भाडे अदा करीत आहे. एका गाडीचे बाजारमूल्य हे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे. ...