सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे. ...
निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, म्हणून अनेक जण काम करतो, असे सांगतात. पण वेळ घालवण्यासाठी काम केले जात नाही. ‘आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन, आय एम अ व्हेरी अॅक्टिव्ह पर्सन...’ अशा शब्दांत ...
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या अकराव्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला. ...
पुणे : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिष्ठाता व उपकुलगुरूंच्या नियुक्तीस विलंब होत असल्याने विद्यापीठ अधिकार मंडळांच्या स्थापनेसह अनेक शैक्षणिक बाबी व निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी करावी. प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते. ...
मुळशी तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाची मतमोजणी पौड येथे पार पडली. त्यात माळेगावमध्ये काळभैरवनाथ विकास पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर विजय मिळविला. ...
दिवाळीच्या सणात अनेक वेळा लहान-मोठे देखील उत्साहाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी करताना भान विसरून जातात. दरवर्षी ऐन सणा-सुदीच्या काळात लहान-मोठे अपघात होतात. ...
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. ...