वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे. ...
महापालिकेची आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराच्या पश्चिम भागात ससून रुग्णालयाच्या धर्तीवर मोठे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. ...
अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़ ...
इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. ...
प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची पिळवणूक होत आहे. ...
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
एसटी कर्मचा-यांनी सुरू केलेल्या संपाचा खासगी प्रवासी कंपन्यांनी फायदा उचलला असून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील बसस्थानकाबाहेरच आपली वाहने उभी केली़ एरवी अशा ट्रॅव्हल एजंटला अव्हेरून एसटी बसस्थानकात जाणा-या प्रवाशांना मंगळवारी त्यांच् ...
ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना ...