प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ...
एटीएम यंत्रात स्किमर आणि छोटा व्हिडीओ कॅमेरा बसून शहरातील १३४ नागरिकांचा डेबिट कार्डामधील डेटा चोरून एका टोळीने नागरिकांच्या खिशातील ६० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ...
बाणेर गावठाणातील प्रीमरोझ सोसायटी, दत्त पॅलेस, सनफ्लॉवर मॉल व सोसायटी या इमारतींमधील वीज तांत्रिक बिघाडामुळे रात्री १२ ते सकाळी १० गायब होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या निवेदनाबाबत महावितरणच्या अधिका-यांनी तक्रारीच खोट्या असल्याची प्रतिक्रि ...
दिवाळी, उन्हाळ्याचे दिवस शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते़ तसेच, पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडपडीच्या घटना मोठ्या संख्येने होतात, अशावेळी सर्व जण १०१ क्रमांकावर फोन करून मदत मागतात आणि काही मिनिटांत अग्निशामक दलाचे जवान ...
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. ...
विरंगुळा आणि हौस म्हणून सुरू केलेली एखादी गोष्ट छंद बनू शकते. मात्र, त्यात सातत्य ठेवणे कठीण आहे. स्वराज्य स्थापना आणि रक्षणासाठी शिवरायांच्या ज्या मावळ्यांनी जीवाचे रान करून असंख्य गड-किल्ले पालथे घातले. ...
यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी २२ कॅन हातभट्टी दारू पोलिसांनी पकडली. खामगाव गाडामोडी येथून गावठी दारूची गाडी भरून पुण्याकडे निघणार असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पा ...