संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांची हिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या ...
लक्ष्मीच्या सोनपावलांचे चैतन्यमयी वातावरणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. प्रकाशाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्स्फूर्त वातावरणात स्वागत झाले. ...
लोणी भापकर (ता. बारामती) गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यालगत असणा-या अण्णासो सोपाना गोलांडे कुटुंबीयाच्या घरावर अज्ञात ७ दरोडेखोरांनी बुधवारी (दि.१८) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडा टाकून धुमाकूळ घातला. ...
बंद हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या आरोपावरून बापलेकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. १७) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत. मात्र, त्यातील मोठ्या प्रमाणात काम करणारे लोकांची अधिकृत नोंदणी करण्यात येत नाही. ...
पिंपळवंडी येथील काकाडपट्टा शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे. ...
दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला. ...
एसटी कामगारांनी संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नाही, असे सांगत वाटाघाटीचा दरवाजा बंद करणे निषेधार्थ आहे, असे सांगणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. ...