मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे. ...
कंपनीतला डाटा चोरून स्वत:ची कंपनी सुरू करून प्लेसमेंट कंपनीची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर येथे उघडकीस आला. चतु:शृंगी पोलिसांनी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांना २७ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. ...
जलसंपदा विभागाच्या थकबाकी वसुली मोहिमेमुळे पुण्याच्या पाण्यावर पुन्हा एकदा संकट आले आहे. जलसंपदा विभागाला त्यांचा वेतनासहितचा खर्च कालवा पट्टी तसेच पाणीबिलातून भागवण्याच्या आदेश राज्य सरकारने दिल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
महिलांमध्ये उद्यमशीलता आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने सरकार पायाभूत सुविधा आणि इतर उपक्रम राबवित आहे. अशावेळी महिलांना कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाल्यास त्या अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा बनतील,असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे. ...