सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे. ...
पीडित विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शिवाजी सरडे याने महिलेशी २०१४ पासून उरुळीकांचन येथील राहत्या घरी, लोणी स्टेशन तसेच गुजरात राज्यात नेऊन शरीरसंबंध ठेवले. ...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी केवळ एक भाषा म्हणून शिकविली जाते. त्यामुळे मुला-मुलींना मराठीचे फारच जुजबी ज्ञान दिले जाते. याउलट, मुलांना मराठी शाळांमध्ये घालून त्यांना चांगले इंग्रजी शिकविता येणे सहज शक्य आहे. ...
एमआयडीसीतील रस्त्यावर निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात येथील डोंगरवस्तीवरील दुचाकीस्वार युवक जागीच ठार, तर महिला जखमी झाल्याची माहिती ठाणेअंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. ...
सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. ...
बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत. ...