पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. ...
राज्यातील साडेआठ लाख शेतकर्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केले आहेत. ...
संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. ...
छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जनता वसाहत, पर्वतीत उघडकीस आला. ...
आर्यन वर्ल्ड शाळेने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या ‘वर्ल्ड आॅफ विंग्ज २०१७’ या अनोख्या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्ष्यांसह माशांच्या विविध जाती आणि प्रजाती पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ...
केंद्रीय संस्थांकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती देण्यापूर्वी त्यांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्ताच्या पुरावा मागितला जात आहे़. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स आॅफ इंडियाकडून तसे पत्र पाठविण्यात आले आहे़ ...
दिवाळीत फटाके आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला. ...