पुणे : महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर...’ असे सांगून सत्याचा आग्रह धरला. इतकंच काय महात्मा गांधींजींनी देखील सत्याचे प्रयोग केले आणि सत्य हेच अंतिम असते, असे सांगितले. ...
पाच घरांवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी चार पुरुष आणि तीन महिलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. १५ तोळे सोने आणि ६० हजार रुपयांची रोकड, असा एकूण पाच लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...
पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाई दलाकडून उपस्थित करण्यात आलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत मंगळवारी (दि. २४) दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
पुणे : समान पाणी योजनेच्या फेरनिविदेला अजून किमान एक महिना लागण्याची चिन्हे आहेत. काही अधिका-यांचा या योजनेला छुपा विरोध पुन्हा सुरू झाला असून त्यांना निविदेतील कामकाज पद्धतीला विरोध असणा-या पदाधिकाºयांकडून पाठिंबा दिला जात आहे. ...
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे. ...
पुणे : ‘सरल’ संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी संकेतस्थळ सुरूच राहणार असले, तरी संचमान्यता मात्र सोमवार (दि. २३) पर्यंत भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच केली जाणार आहे. ...