उर्से : मुंबईकडून पुण्याकडे येत असताना झालेल्या मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना द्रुतगती महामार्गावरील आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७९ जवळ मंगळवारी पहाटे सहाला घडली. ...
पुणे : मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमधील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट दिसून आली आहे. ...
पुणे : घरामध्ये आईवडिलांसह झोपलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत निर्घृण खून करण्यात आल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना चक्क ‘देशी दारु’च्या बाटलीने दिशा दाखवली. ...
पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाईदलाने उपस्थित केलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या अहवालामध्ये अत्यंत त्रोटक माहिती असल्याचे ताशेरे हवाईदलाने दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत ओढले. ...
पुणे : हडपसरच्या रामटेकडी भागात प्रस्तावित असलेल्या नवीन कचरा प्रकल्पाचे काम बंद करावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक रूप धारण करण्यास सुरुवात झाली आहे. ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी वाजला. विद्यापीठ प्रशासनाने पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या ...
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी घालण्यात आलेल्या अटींवर शिक्षण क्षेत्रातून, शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. केवळ शिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा शासन मंत्रालयातील अधिकार्यांनाही असे निकष लावणार का?, असा सवाल शिक्षक आमदारांनी उपस्थित केला ...
सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून जुन्नर येथील शिया मुस्लिम समाजाच्या मदरसा ट्रस्टच्या पदाधिकार्यांसह एकूण ३४ जणांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...