रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणातून पुणे भेटीवर आलेले जर्मन विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. ...
पुणे : आई-वडिलांसह घरात झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून करणा-या आरोपीला पोलिसांनी सातारा येथून अटक केली. ...
जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे ...
बारामती : नवीन बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षकांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सासवड येथे सभा पार पडली. या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला. ...
राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, महिन्याभरात डेंगीचे तब्बल १०० अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच रोज नवीन डेंगीचे रुग्ण आढळतच आहे. ...
सासवड : महाराष्ट्र शासन ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...