पुणे : राज्यातील पाच हजार विविध कार्यकारी संस्था आणि खरेदी-विक्री संस्था (खविसं) यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार विभागाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. ...
नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षक संघटना ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. ...
नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़. पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़ ...
विद्यापीठ व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक किचकट झाली आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. ...
पुणे : खेळपट्टीवर सामन्याचे गणित बदलू शकते का? हा प्रश्न अनेकदा चर्चीला जातो. खरोखरच खेळपट्टी इतकी महत्वाची असते का? त्याचा अभ्यास करणे खेळण्याइतकेच महत्त्वपूर्ण ठरू शकते का? क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी ही नैसर्गिक मातीची असते. त्यामुळे ती कोणाला ...
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. रवींद्र गुर्जर यांनी स्वत:चे संकेतस्थळ तयार करून मंगळवारी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. ...
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यापुढील काळात साहित्याचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आणखी पुढे टाकण्यात आले आहे. ...