जीवनात जो स्वत:साठी जगतो त्याला मरण येते, आणि जो सदैव दुस-यांसाठी आयुष्य वेचतो तो अमर असतो. जैन समाजासह गोरगरीब, दीनदुबळ्यांचा आधारवड असणारे जगविख्यात उद्योगपती रसिकलालजी धारिवाल यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे. ...
लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरात डेंगी व विषाणुजन्य अजाराचा उद्रेक झाला आहे. दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. ...
इंदापूर : विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरची कॉपी पकडल्याचा राग धरून विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी पावणेअकराच्या सुमारास येथील इंदापूर महाविद्यालयाच्या आवारात घडला. ...
शेलपिंपळगाव : आळंदीत अनेक फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे शहरातील विविध भागात मैलायुक्त पाणी मिळत आहे. परिणामी आळंदीकर नाराजी व्यक्त करत आहेत. ...
पुणे : निती आयोगाने सुचविलेले वैद्यकीय व्यवसायविषयक धोरण राज्याच्या आरोग्यविषयक गरजांशी विसंगत असून, त्याच्या परिणामी बीएमएस डॉक्टरांना व्यवसाय करणेच अशक्य होणार आहे़ ...
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेच्या २,६१५ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी मुख्य सभेची आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेचे मुख्य सभेपुढे सादरीकरण करण्यात यावे. ...
पुणे : अनामत रक्कम (डिपॉझिट) भरल्याशिवाय रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...