सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणार्या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचार्यांचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधर्निमाण या शासकीय, खासगी अनुदानित व कायम विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांना नॅशनल बोर्ड आॅफ अॅक्रिडिटेशन (एनबीए) या शिखर संस्थेकडून मूल्यांकन करून ...
कोवळ्या सुकुमार वयामध्ये अल्पवयीन मुलांवर होणा-या लैैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटनांमुळे समाजात फोफावणा-या या विकृतीला आळा ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी बाजारातील यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी रविवारी पहाटे तीन वाजता कोणताही लवाजमा बरोबर न घेता अचानक हजेरी लावली ...
वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले ...
काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारने मागील वर्षी ८ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस भारतीय जनता पक्ष काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे. ...