आधार कार्ड क्रमांक न आणल्याने पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्याला जबर मारहाण करणारा किशोर खरात हा शिक्षक फरार झाला आहे. त्यामुळे अद्याप अटक झाली नसल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली. ...
सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतक-यांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती ...
‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो , ...
विविध प्रकारांमधून पुण्यात सायबर गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत असून, यंदाच्या वर्षी नऊच महिन्यात सायबर गुन्हयात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ...
बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़ ...