पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. ...
ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. ...
सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल. ...
बहुतांश साखर कारखान्यांविरुद्ध ऊस उत्पादक शेतक-यांनी तक्रारी केल्या असून शेतक-यांचे रास्त आणि किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) होणारे पैसे थकविणा-या राज्यातील अकरा साखर कारखान्यांचे गाळप परवाने रोखण्यात आले आहेत. ...
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये बांधकामांना परवानगी देण्यासाठी सुरुवातीला नगररचना व नंतर पीएमआरडीए (पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) यांनी घेतलेल्या तब्बल १ हजार कोटी रुपयांचे काय झाल, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...