प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी आॅनलाइन फॉर्म भरण्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने ...
कानगाव येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचा निषेध केला. या वेळी कर्जरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
काळेवाडी फाटा - वाकड दरम्यान ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी महापालिका सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी मिळाली. मात्र, या कामासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने शहर विकास ...
गेली १७ वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रण करण्यात मोलाचे योगदान देणा-या ८० वर्षीय प्रभा नेने यांना महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे़ ...