आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत. ...
आता मी गप्प बसणार नाही, कोणालाही सांगायला घाबरणार नाही, हेच ‘मीटू’ या सोशल मीडियावरील चळवळीतून ‘ती’ने ठामपणे अधोरेखित केले आहे. सामान्य स्त्रियांपासून तरुणी, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ...
पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ ...
सासवड येथील सचिन चौधरीचा खून सचिनची पत्नी अर्चना हिने तिचा प्रियकर बलवान ऊर्फ बाळू तानाजी अष्टे (वय २५) याच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्चना व बाळू अष्टे यांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. ...
पालघर येथे मोटारीत सापडलेल्या १ कोटी ११ लाख १५,५०० रुपयांच्या रकमेची मालकी स्वीकारण्यास वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासह तिघांनी नकार दिल्याने आयकर विभागाने ही रक्कम बेनामी घोषित केली. ...
दोन दिवसांच्या तुलनेत कोकणासह विदर्भ मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ...
पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. ...